भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन

मुंबई ( १० सप्टेंबर ) : भाजपच्या विद्यमान नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी राज्यमंत्री भाई गिरकर, एक मुलगा व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

आतापर्यंत पाच वेळा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. शैलजा गिरकर यांनी मुंबईचे उपमहापौरपद भूषवले होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget