वडाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने वाढत्या महागाई व भ्रष्टाचाराविरोधात जन आंदोलन

मुंबई ( २७ सप्टेंबर ) : वडाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने केंद्र व राज्य शासनाच्या वाढत्या महागाई व भ्रष्टाचाराविरोधात मंगळवारी ( २६ सप्टेंबर ) दादर (पूर्व) येथील कैलास लस्सी मंदिर येथे जन आंदोलन पुकारण्यात करण्यात आले. या जन आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वडाळा तालुका अध्यक्ष सुयोग यादव यांनी केले होते.

ह्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रमेशजी परब, सफाई कामगार नेते गोविंदभाई परमार, युवक जिल्हाध्यक्ष रंगनाथनजी अय्यर, जिल्हा निरीक्षक रामभाऊ भोसले , मुंबई सचिव नंदकुमारजी शिवडीकर, सफाई कामगार सेल मुंबई अध्यक्ष सचिनजी कांबळे , विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ॲड मनोजजी टपाल, प्रशांतजी दिवटे, भास्करजी कांबळे, शशिकांतजी बर्वे, कल्पेशजी काळे, योगेशजी मोरे, नीलजी शिवडीकर, ॲड प्रमोदजी सरोद, बंटीजी सरोदे, किरणजी हाटे, सचिनजी घोटपागर, सिध्दांतजी नाटेकर, विजयजी कांबळे, धनंजयजी शिर्के, अनिशजी सरोदे, साईनाथजी मांजेकर, भगवानजी पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget