के/ पश्चिम विभागात पाणीपुरवठा वेळेत बदल

मुंबई ( २८ सप्टेंबर ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जल अभियंता विभागातर्फ़े के/पश्चिम विभागातील अंबोली आणि सभोवतालच्यापरिसरातील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणेसाठी नविन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत आणि त्याद्वारेपाणीपुरवठा करतांना पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याचे प्रस्तावित केले आहे.

पाणीपुरवठ्याचा परिसर व तेथे सध्या होत असलेला पाणीपुरवठ्याची वेळ आणि प्रस्तावित वेळ याबाबतचीसविस्तर माहिती खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आहे: -

झोन
परिसर
सध्याची वेळ
प्रस्तावित वेळ
एस.व्ही.रोड
सैनिक नगररमेश नगरम्हातारपाडायाग्निकनगरजय भवानी माता रोड लगतचा परिसरअंबोली.
मध्‍यरात्री .३० तेसकाळी .३०
सकाळी .४५ तेसकाळी १०.४५
जे.पी.रोड
सहकार नगरआझाद नगर   जीवननगरसरोटापाडाशाह इंडस्ट्रीयल रोडफ़नरिपब्लीक रोडऑफ़ विरा देसाई रोडप्राईममिनिस्टर रोड विरा देसाई रोड आझाद नगरमेट्रो स्टेशन ते  गुन्डेचा सिम्फ़ोनी इमारतीलगतचापरिसर
पहाटे ५.०० तेसकाळी .००
सकाळी .४५ तेसकाळी १०.४५
विरा देसाईस्पेशीअल
शाह इंडस्ट्रीयल रोडफ़न रिपब्लीक रोडऑफ़ विरादेसाई रोडप्राईम मिनिस्टर रोड विरा देसाई रोडआझाद नगर मेट्रो स्टेशन ते  गुन्डेचा सिम्फ़ोनीइमारतीलगतचा परिसर
सकाळी १०.०० तेदुपारी १२.००
सकाळी .४५ तेसकाळी १०.४५
पंचम सोसायटी
पंचम सोसायटी  लगतचा परिसर
सायंकाळी ५.०० तेसायंकाळी  .००
सकाळी .४५ तेसकाळी .४५

के/पश्चिम विभागातील सदर परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, सदर वेळेतील बदल दिनांक०४.१०.२०१७ पासून करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. नागरिकांना सूचित करण्यात येते की, महापालिकेतर्फे सदर जलवाहिन्यांचे फ्लशिंग व क्लोरीनेशन केलेले आहे तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून सुरुवातीचे दोन दिवस पाणी गाळून व उकळून प्यावे. कृपया सदर नोंद घेऊन महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget