मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालेन - राज ठाकरे

मुंबई : मुंबई आमची होती, आहे आणि राहणारच, मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालेन, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

रवींद्र नाट्य मंदिरात एका भव्य सोहळ्यात राज ठाकरे यांचे फेसबुक पेज लाँच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, दाऊदला स्वत:लाच भारतात यायचं आहे. दाऊद इब्राहिमला भारतात येऊन मातृभूमीत मरण्याची इच्छा आहे. त्याची केंद्र सरकारशी सेटलमेंट सुरु आहे. मात्र त्याचा फायदा उचलत अंडरवर्ल्डचा म्होरक्या दाऊद इब्राहिमला आम्ही भारतात आणलं, जे काँग्रेसला जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं, असं भासवून भाजप पुढच्या निवडणुका लढवणार आहे, असा खळबळजनक दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला. लोकांशी संवाद साधण्यासाठी या फेसबुक पेजचा वापर केला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget