भारताचा विजय

कोलकाता ( २१ सप्टेंबर ) : दुसऱ्या वन डेत भारताचा अख्खा डाव 50 षटकांत 252 धावांत आटोपला. पण भारताच्या गोलंदाजानी ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 202 धावांत गुंडाळून विजय मिळविला. आता पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली.

गोलंदाज कुलदीप यादवने हॅटट्रिक घेतली तर भुवनेश्वर कुमारने तीन, तर हार्दिक पंड्या आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी दोन दोन विकेट्स काढल्या. दरम्यान, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget