स्लोआन स्टीफन्सने पटकाविले ग्रँड स्लॅम

न्यूयॉर्क ( १० सप्टेंबर ) : अमेरिकेच्या स्लोआन स्टीफन्सने स्वतः च्या कारकीर्दीतले पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकाविले आहे. तिने अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीमध्ये अमेरिकेच्याच मॅडिसन कीजचा 6-3, 6-0 असा धुव्वा उडविला. विशेष म्हणजे, अमेरिकन ओपनच्या इतिहासात विजेतेपदाची मानकरी ठरलेली ती गेल्या आठ वर्षांमधली पहिली बिगरमानांकित खेळाडू ठरली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget