मनसेच्या सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई ( १३ ऑक्टोबर ) : मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेने फोडले असून त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अर्चना भालेराव (वॉर्ड 126), परमेश्वर कदम (वॉर्ड 133), अश्विनी मतेकर (वॉर्ड 156), दिलीप लांडे (वॉर्ड 163), हर्षल मोरे (वॉर्ड 189), दत्ताराम नरवणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. केवळ वॉर्ड क्र. 166 चे संजय तुर्डे हे शिवसेनेसोबत गेले नाहीत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget