डिजीटेक्नो एंटरप्राइजेस तर्फे वात्सल्य ट्रस्टला २ लाखांची मदत

मुंबई : वात्सल्य ट्रस्टला मदतीचा हात पुढे करून डिजीटेक्नो एंटरप्राइजेसचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी 'स्वर साद' या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात रविवारी १५ ऑक्टोबर रोजी केले होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून देणगी स्वरुपात जमा झालेली २ लाखांची रक्कम यावेळी माजी महापालिका आयुक्त जयराज फाटक यांच्या हस्ते वात्सल्य ट्रस्टचे ट्रस्टी एन. एस. सराफ यांना देण्यात आली. यावेळी राजाध्यक्ष आणि शशिकांत जाधव उपस्थित होते.

रविवारी सांयकाळी मुसळधार पाऊस पडला तरी वात्सल्य ट्रस्ट च्या मदती करीता डिजीटेक्नो एंटरप्राइजेस आयोजित कॅनव्हास थिएटर्स प्रस्तुत स्वर साद या कार्यक्रमाला प्रेषकांनी दमदार हजेरी लावली होती.Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget