'सेल्फी विथ बापू'

मुंबई : बापूजी सॅंंड्हर्स्ट रोड स्थानकाबाहेर बसले होते. त्यांना पाहून प्रवाशांना एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह कोणालाही आवरता आला नाही. महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त 'सेल्फी विथ बापू ' काढण्याची संधी बी वार्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी प्रवाशांना उपलब्ध करुन दिली होती. अवघ्या दोन तासात साडे तीनशे लोकांनी बापूजींसोबत सेल्फी काढली. बापूजीं सारखे दिसणारे हे गृहस्थ पोपटलाल असून त्यांचे वय ८० वर्ष आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget