‘केंद्रीय ग्राहक कल्याण निधीतून’आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करावेत

मुंबई ( ३ ऑक्टोबर ) : ग्राहक चळवळ सक्षमीकरणासाठी आणि ग्राहकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या इच्छूक पात्र स्वयंसेवी संघटना व संस्थांनी अर्थसहाय्य मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या www.consumeraffairs.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने दि.5 आक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करावा; असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्र शासनामार्फत ‘केंद्रीय ग्राहक कल्याण निधी’ मधून देशातील स्वयंसेवी संघटना व संस्थांना अर्थ सहाय्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget