(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ''सिंहासन'' सिनेमा व चर्चा | मराठी १ नंबर बातम्या
" />

''सिंहासन'' सिनेमा व चर्चा

मुंबई ( १० नोव्हेंबर ) : जेष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांच्या सिंहासन व मुंबई दिनांक या कादंबरी व कथासंग्रहातील निवडक प्रसंगांवर सिंहासन हा सिनेमा बनला. संपुर्णपणे राजकारणच केंद्रबिंदू असलेला हा मराठीतील पहिला चित्रपट १९७९ मध्ये प्रदर्शित झाला होता.

अरुण साधू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शुक्रवारी सम्यक संवाद फिल्म क्लब व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाने ''सिंहासन'' सिनेमा दाखवून त्यावर चर्चा घडवून आणली. चर्चेत जेष्ठ पत्रकार सुनील तांबे आणि जेष्ठ समीक्षक अशोक राणे सहभागी झाले होते. यावेळी पत्रकार, विद्यार्थी, युवक आदींचा प्रतिसाद लाभला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget