मुंबई ( १६ नोव्हेंबर ) : रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाआई बंडू आठवले यांचे आज ( १६ नोव्हेंबर ) सकाळी 6.30 वाजता गुरुनानक रुग्णालय बांद्रा मुंबई येथे वयाच्या 83 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज सकाळी 11 .30 वाजल्यापासून त्यांच्या राहत्या घरी संविधान बांगला बांद्रा येथे ठेवण्यात येणार आहे . त्यानंतर दुपारी 5 वाजता बांद्रा पूर्व येथील उत्तर भारतीय संघ हॉल जवळील स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा