मुंबई ( २१ नोव्हेंबर ) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नव्याने तयार केलेल्या संकेतस्थळाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.
यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, सचिव संदिप देशमुख उपस्थित होते.
या नव्याने आकर्षक केलेल्या संकेतस्थळाचे वैषिष्ट्य म्हणजे झोपडपट्टी धारकांना वेळोवेळी उपयुक्त माहिती मिळेल. त्यांना ऑनलाईन तक्रार करता येईल. तसेच संपूर्ण शासन निर्णय, निविदा, झोपुच्या कामांची सद्यस्थिती, अधिकाऱ्यांचे ई-मेल, दूरध्वनी क्रमांक या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

टिप्पणी पोस्ट करा