(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी संविधान दिन साजरा केला | मराठी १ नंबर बातम्या
" />

सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी संविधान दिन साजरा केला

मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : महापालिकेच्या बी वार्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी आपल्या वॉर्डात संविधान दिन साजरा केला. त्यांनी आपल्या वॉर्डातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही गणराज्य घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget