मुंबई ( १७ नोव्हेंबर ) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतिदिन आहे. राज्यभरातून शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहे.
आज शिवाजी पार्क स्मृतीस्थळापर्यंत विशेष बसची सोय करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या सोयीसाठी दादर स्टेशन (पश्चिम), कबुतरखाना, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा), राम गणेश गडकरी चौक, गोखले मार्ग (उत्तर), रानडे रोड, शिवाजी पार्क या मार्गावरुन आज सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत या विशेष बस असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा