(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 ॲपचे विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन | मराठी १ नंबर बातम्या
" />

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 ॲपचे विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई ( १८ नोव्हेंबर ) : महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 च्या ॲपचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आज उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 हे ॲप महेश निळजे यांनी तयार केले आहे. हे ॲप तयार करण्यासाठी श्री. निळजे यांना 7 महिन्यांचा कालावधी लागला. या ॲपमध्ये एकूण 16 प्रकरणांचा समावेश असून यामध्ये एकूण 17 शेड्यूल आहेत. आज या ॲपच्या उदघाटनाच्या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिध्दार्थ खरात, महेश निळजे, महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे महासचिव रावसाहेब त्रिभुवन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संबंधित उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget