(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर पासून सुरू | मराठी १ नंबर बातम्या
" />

हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर पासून सुरू

मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०१७ रोजी सुरू होणार असून, ते शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर २०१७ पर्यंत कामकाज चालेल अशी माहिती संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट यांनी आज विधानभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

बापट म्हणाले, या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. पुरवणी नियोजन विधेयकास मंजुरी देण्यात येणार आहे. गुरूवार दिनांक २१ डिसेंबर २०१७ रोजी अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होईल. कामकाज एकमताने व्हावे आणि अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा अशी शासनाची भूमिका आहे, असेही बापट यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget