(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पंडित जवाहरलाल नेहरु यांना मुख्यमंत्र्यांकडून विनम्र अभिवादन | मराठी १ नंबर बातम्या
" />

पंडित जवाहरलाल नेहरु यांना मुख्यमंत्र्यांकडून विनम्र अभिवादन

नागपूर ( १४ नोव्हेंबर ) : भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

रामगिरी येथे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख तसेच मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी आदींनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget