डाॅ. बाबासाहेब अांबेडकर स्मारकाचा उद्घाटन सोहळा

नवी मुंबई : ऐरोली येथील डाॅ. बाबासाहेब अांबेडकर स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड यांचा भव्य सत्कार करताना रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सरचिटणीस प्रा. सुशिल महाडीक, नवी मुंबई अध्यक्ष प्रितम कांबळे, मयुर डांगे, माणिक लोंढे, ड्रीम ट्रिप हॉलीडेचे मालक राहुल शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget