सहकारी नागरी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यास मंजूरी

मुंबई, दि. १५ : दिनांक 15 नोव्हेंबर 2017 च्या शासननिर्णयान्वये शासनाने नागरी सहकारी बँकाना एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवण्यास मंजूरी दिली आहे. या योजनेचा अधिकाधीक कर्जदारांनी तसेच बँकेकडील एन.पी.ए. कमी होण्याच्या दृष्टीने बँकानी लाभ घ्यावा अशा सूचना सहकार आयुक्तालयामार्फत देण्यात आल्या आहेत.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201711151600440302 असा आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget