भिक्खु संघावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

मुंबई : नाहुर येथील राजगृह बुद्धविहारमधील भिक्खु संघावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाच्यावतीने भंते बोधीशिल यांच्या नेतृत्वाखाली 2 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता राजगृह बुध्दविहार ते पोलिस उपायुक्त कार्यालय, मुलुंड पोलिस ठाणे असा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे उपस्थित होते.






Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget