५ डिसेंबर रोजी मुंबईसह सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई ( ४ डिसेंबर ) : अरबी समुद्रात ओखी चक्रीवादळामुळे बदललेली हवामानाची स्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगर क्षेत्रासह सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील शाळा - कनिष्ठ महाविद्यालयांना उद्या ५ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ओखी चक्रीवादळामुळे बदललेली हवामानाची स्थिती आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget