सभापती व अध्यक्ष यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

नागपूर ( ११ डिसेंबर ) : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी प्रथम सभापती नाईक निंबाळकर यांच्या दालनात जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष बागडे यांचे स्वागत केले. यावेळी संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते.


दंगल नियंत्रण पथकाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

विधानभवन येथे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवर तैनात असलेल्या दंगल नियंत्रण पथकाची पाहणी केली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी या पथकाची व त्यांना देण्यात आलेल्या साधनांची माहिती दिली.

पोलीस आधुनिकिकरणांतर्गत दंगल नियंत्रण पथकांना बॉडी प्रोटेक्टर साधने दिली आहेत. या साधनामुळे कुठल्याही दंगल अथवा इतर परिस्थितीत पोलिसांना दगड, काठी, बाटल्या यापासून संरक्षण मिळणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget