नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांचा शपथविधी

नागपूर ( ११ डिसेंबर ) : नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य प्रसाद दिनेश लाड यांना सभापती रामराजे नाईक यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी सभागृह नेते चंद्रकात पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget