१८ जानेवारी, २०१८ रोजी ए, सी, डी, ई, जी/दक्षिण, जी/उत्तर आणि एच/पश्चिम विभागांत पाणीपुरवठा होणार नाही

मुंबई ( ११ जानेवारी ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे माहीम भूमिगत बोगद्याजवळ १२०० मि.मी व्यासाच्या झडपेच्‍या दुरुस्तीचे काम दिनांक १८ जानेवारी, २०१८ रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून ते रात्री ८.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येत आहे.

वरील काम करण्याकरीता मरोळ - मरोशी पासून माहीम – रुपारेल ते रेसकोर्स पर्यंतचा जलबोगदा १२ तासांकरीता बंद करावा लागणार आहे.

प्रस्तावित कामामुळे दिनांक १८ जानेवारी, २०१८ (गुरुवार) रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून ते रात्री ८.०० वाजेपर्यंत दरम्यानच्याकालावधीत खालील नमूद केलेल्या विभागात पाणीपुरवठा होणार नाही, तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील.

’ विभाग – 
नरिमन पॉईंटबॅकबेकफ परेडकुलाबा,  नेव्‍ही नगरनेवीबोरीबंदर / साबुसिद्दीक क्षेत्ररेल्वे झोन
या भागात पाणीपुरवठा होणार नाही
सी’ विभाग –
बॅकबे क्षेत्र (नेताजी सुभाषचंद्र बोस रोड, ई आणि एस रोड)
___,,___
डी’ विभाग –
लिटिल गिब्ज रोडरिज रोडपेडर रोड,भुलाभाई देसाई रोड,
वाळकेश्वर रोडनेपियन्सी रोडकारमेकल /अल्टामाऊंट रोड,
ताडदेव रोड  एम पी मिल क्षेत्र
___,,___

’ विभाग –
बाई य. ल. नायर आणि कस्तुरबा रुग्‍णालय
___,,___
जी/उत्तरविभाग –
सिटी सप्लाय क्षेत्र (एस.एलरहेजारोडमोदी रोडएल.जेरोड,
एस.व्ही.एसरोडटि.एच.कटारीयारोडबाळ गोविंददास रोड,
रानडे रोडसेनापती बापट मार्ग,गोखले रोडएन.सी.केळकर
रोडएस.के.बोले रोडभवानी शंकर रोडकाकासाहेब गाडगीळमार्ग)
___,,___

जी/दक्षिणविभाग –           
(पूर्णतःसिटी सप्लाय क्षेत्र (बी.डी.डी.चाळ एन.एम.जोशी मार्ग येथे,
.बीरोडसेनापती बापट रोड,एस.व्ही.एसरोडगणपतराव कदम
मार्गपांडुरंग बुधकर रोडवरळीकोळीवाडा), सखुबाई मोहिते मार्ग,
बुध्द टेम्पलअहुजा सप्लाय आणि९०० मि.मीव्यासाचा वरळी टेकडी
जलाशय आऊटलेट क्षेत्र (वरळी बी.डी.डीचाळ)
___,,___

एच/पश्चिमवि‍भाग –
जनरल क्षेत्रवांद्रे रिक्लमेशनपेरीरोडचॅपल रोडबी.जे.रोड,
खारदांडादिलीप कुमार क्षेत्र,कोलडोंगरीझिकझॅक रोडपालीमाला
रोडबाजार रोड  आणि युनियन पार्क क्षेत्र. 
___,,___

       कृपयावरील विभागांतील नागरीकांनी याची नोंद घ्यावीपाणी जपून वापरावे व महानगरपालिकेलाभविष्यात चांगली सेवा देण्यासाठीसहकार्य करावे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget