‘एफ/दक्षिण’ व ‘एफ/उत्तर' प्रभाग समिती अध्यक्षपदी सचिन पडवळ यांची बिनविरोध निवड

मुंबई ( १२ जानेवारी ) :‘एफ/दक्षिण’ व ‘एफ/उत्तर' प्रभाग समिती चे माजी अध्‍यक्ष प्रल्हाद आबा ठोंबरे यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या ‘एफ/दक्षिण’ व ‘एफ/उत्तर' प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आज (दिनांक १२ जानेवारी, २०१८) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन देवदास पडवळ यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने पडवळ यांची बिनविरोध निवड झाली. या प्रभागात शिवसेनेचे ०९, भारतीय जनता पार्टीचे ३ आणि काँग्रेसचे ४ सदस्य आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget