हिमांशू रॉय यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई ( १२ मे २०१८ ) : राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि एसटीएसचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांच्या पार्थिवावर गिरगावच्या चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रॉय यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या या आत्महत्येमुऴे संपूर्ण पोलिस दलामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget