(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद प्रश्नोत्तरे : राखीव प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई - शिक्षणमंत्री विनोद तावडे | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानपरिषद प्रश्नोत्तरे : राखीव प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई - शिक्षणमंत्री विनोद तावडे

नागपूर ( १६ जुलै २०१८ ) : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव प्रवेश खासगी शिक्षण संस्थानी नाकारल्यास अशा शाळांवर कारवाई करणार असल्याचे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेत राखीव प्रवेश नाकारत असल्याचा प्रश्न सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यांनी विचारला. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, शिक्षणापासून कुणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही. ज्या शाळा प्रवेश नाकारतील त्यांच्यावर शिक्षण हक्क कायद्यानुसार नोटीसा बजावण्यात येतील. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, हेमंत टकले, डॉ. नीलम गोऱ्हे आदींनी भाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget