विधानसभा प्रश्नोत्तरे : कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी

नागपूर ( १२ जुलै २०१८ ) : कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जाईल तसेच या संदर्भात आयआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. तसेच अधिवेशनाच्या काळातच या संदर्भात आमदारांसोबत बैठक घेण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. सदस्य चंद्रदीप नरके व सत्यजीत पाटील यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget