(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट | मराठी १ नंबर बातम्या
" />

पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

नागपूर, दि. 11 : पेप्सिकोच्या भारतीय उपखंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष अहमद एल शेख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतातील व महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यासंदर्भात तसेच इतर
विविध विषयांवर चर्चा केली. शेख यांनी पेप्सीको कंपनीच्या सध्याच्या प्रकल्पाची माहिती देऊन देशात तसेच महाराष्ट्रात व्यवसाय वाढविण्याच्या संदर्भात माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक वाढविण्यासंदर्भात चर्चा केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget