मुंबई ( ९ जुलै २०१८ ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाची पाण्याची टाकी क्रमांक १ चे संरचनात्मक दुरुस्तीचे कामप्रस्तावले आहे, त्यासाठी सदर टाकी रिकामी करण्यात येणार आहे. सदर कारणामुळे घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयच्या पाण्याच्या टाकीक्रमांक २ मधून खालील नमूद प्रभागात बुधवार, दिनांक ११ जुलै २०१८ व गुरुवार, दिनांक १२ जुलै २०१८ रोजी प्रायोगिक तत्वावर सुधारितवेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात येईल.
असल्फा आउटलेट झोन
या विभागातील नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
असल्फा आउटलेट झोन
सद्याची वेळ :-
सायंकाळी ५.३० ते रात्री ११.३० वा.
|
प्रस्तावित वेळ (प्रायोगिक तत्वावर) :-
सकाळी ८.०० ते दुपारी १.३० वा.
|
एल विभागातील बाधीत प्रभाग क्र:- १५७ ते १५९ संघर्ष नगर, खैरानी रोड, यादव नगर, लक्ष्मी नारायण मंदीर रोड, दुर्गामाता गल्ली, सरदारवाडी, कचरा गल्ली, जोशनगर, जंगलेश्वर महादेव मंदीर मार्ग, कुलकर्णीवाडी,भानूशालीवाडी, लॉयलका कंपाऊंड, शीतल नगर, बारदान गल्ली, बुधिया कंपाऊंड, अहमद राजा मार्ग.
| |
असल्फा आउटलेट, ६०" कॉर्ड मेंन झोन
| |
सद्याची वेळ :-
दुपारी १२.३० ते रात्री ११.३० वा.
|
प्रस्तावित वेळ (प्रायोगिक तत्वावर) :-
दुपारी १.३० ते रात्री १०.३० वा.
|
एल विभागातील बाधीत प्रभाग क्र:- १६०, १६१ & १६४ बुद्ध विहार, गाईवाला, हिमालय सोसायटी, ना. से. स.रोड, भीम नगर, शिवाजी नगर, जांभळीपाडा, सुंदरबाग, अशोक नगर, राठोड मेडिकल, गाझी मस्जिद, समता चाळ, गोविंद नगर, वाल्मिकी नगर, हिमालय सोसायटी रोड, गैबनशाह दर्गा रोड, संजय नगर, नूरानी मस्जिद,समता नगर, हिल नं १, गरिबी हटाव नगर, नवजीवन सोसायटी, कब्रस्तान रोड, गैबनशाह स्कूल, साईबाबा टेम्पल इत्यादी.
एन विभागातील बाधीत प्रभाग क्र:- १२८ व १२९ भटवाडी, गणेशवाडी, काजूटेकडी, हनुमाननगर, सोनिया गांधी नगर, आर. बी. कदम मार्ग, राम जोशी मार्ग, आझाद नगर, पारशीवाडी अकबर लाला कंपाऊंड, कांदोजी डेरे मार्ग इत्यादी
|
टिप्पणी पोस्ट करा