नागपूर ( १८ जुलै २०१८ ) : राज्यात सुरु असलेल्या दूध उत्पादकांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन केले आहे व त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशा शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील आणि हिंसात्मक भावनेतून आंदोलन करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
टिप्पणी पोस्ट करा