(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जुन्या यंत्रसामुग्रीचा जाहीर लिलाव 24 ऑगस्ट रोजी | मराठी १ नंबर बातम्या
" />

जुन्या यंत्रसामुग्रीचा जाहीर लिलाव 24 ऑगस्ट रोजी

मुंबई ( २० ऑगस्ट २०१८ ) : आर्वी येथील शासकीय तंत्र निकेतन संस्थेच्या जुन्या कालबाह्य तसेच दुरुस्त न होणाऱ्या यंत्रसामुग्री तथा अवजारे, लाकडी/लोखंडी फर्निचार इत्यादी वस्तूंचा ‍जाहीर लिलाव येत्या 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या जाहीर लिलावासंदर्भातील अटी व शर्ती संस्थेच्या www.gparvi.ac.in
संकेतस्थळावर तसेच संस्था कार्यालयाच्या सूचना फलकावर पाहता येईल. इच्छुक व्यक्ती/ कंत्राटदारांनी 24 ऑगस्ट रोजी संस्थेत लिलावाच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन शासकीय तंत्र निकेतनच्या प्राचार्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget