(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आंबेनळी घाट बस दुर्घटनेबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख | मराठी १ नंबर बातम्या
" />

आंबेनळी घाट बस दुर्घटनेबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

मुंबई (२८ जुलै २०१८) : पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी (दिनांक २८) बस कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पोलादपूर जवळ झालेल्या आजच्या दुर्दैवी अपघातामधे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील अनेक अधिकारी व कर्मचारी तसेच बसचे चालक यांना प्राण गमवावे लागल्याचे समजून आपणास धक्का बसला व तीव्र दुःख झाले. सर्व मृतांच्या कुटुंबीयांना व आप्तजनांना मी आपल्या शोकसंवेदना कळवीत आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget