(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अपसाउथ च्या उत्साहवर्धक योजनांनी साजरी करा राखीपौर्णिमा | मराठी १ नंबर बातम्या
" />

अपसाउथ च्या उत्साहवर्धक योजनांनी साजरी करा राखीपौर्णिमा

अपसाउथ रक्षाबंधन सोहळा सवलत योजना
· संपूर्ण बिलावर मिळवा घसघशीत १५% ची सवलत

पुणे ( २४ ऑगस्ट २०१८ ) : स्वादिष्ट दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आणि भावंडांसाठी खास विशेष व्यवस्था यांचा आस्वाद घेत यंदाची राखीपौर्णिमा (२६ ऑगस्ट २०१८) अपसाउथ मध्ये साजरी करा. तुमच्या भावंडाबरोबर येऊन अपसाउथमध्ये तुमची सुंदर राखी बांधण्याचा कार्यक्रम करा आणि संपूर्ण बिलावर घसघशीत १५% ची सवलत मिळवा.

अपसाउथच्या सगळ्या आउटलेट्स मध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी विशेष दालन उभारण्यात येणार असून रक्षाबंधनाचा विधी साग्रसंगीत पार पाडण्यासाठी मिठाई आणि इतर पूजेचे साहित्यही उपलब्ध असणार आहे. शेफनी खास बनविलेले अपसाउथचे विशेष कॉम्बोज आणि केशरी भातासारख्या गोड पदार्थांचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget