(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भंडारा येथील पटेल महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विषयास अनुदान | मराठी १ नंबर बातम्या
" />

भंडारा येथील पटेल महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विषयास अनुदान


मुंबई (११ डिसेंबर २०१८) : भंडारा येथील जे.एम. पटेल महाविद्यालयातील संगणकशास्त्र या विषयाला अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार महाविद्यालयातील संगणकशास्त्र विषयाच्या ऑक्टोबर 2010 च्या विद्यार्थी संख्येवर आधारित चार पदांना अनुदान देण्यात येणार आहे. भंडारा येथील गोंदिया एज्युकेशन सोसायटी संचलित जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 4 एप्रिल 2012 च्या शासन निर्णयानुसार ही मान्यता देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget