(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मौजे कुंभारी येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत बैठक | मराठी १ नंबर बातम्या
" />

मौजे कुंभारी येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत बैठक

मुंबई (५ डिसेंबर २०१८): सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत आज उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला कामगार राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते. तसेच जलसंपदा विभागाचे अवर सचिव सु. ना. ऐवले, उद्योग विभागाचे उपसचिव डॉ. ना. को. भोसले, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्यमंत्री पोटे-पाटील यांनी नवीन एमआयडीसी स्थापन करण्याच्या अनुषंगाने आवश्यक बाबींची पूर्तता करुन प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget