मुंबई (१९
डिसेंबर२०१८) : मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या निधनाने अष्टपैलू दिग्दर्शक गमावला आहे, या शब्दात जेष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. भालकर यांच्या निधनाने दिग्दर्शन क्षेत्रातील नवीन पिढीमध्ये पोकळी निर्माण झाली असून मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा