(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना संगणक वाटप | मराठी १ नंबर बातम्या
" />

शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना संगणक वाटप


मुंबई : माजी आमदार,म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र. १ दहिसर (पश्चिम) कांदरपाडा, म्हाडा कॉलनी,जगन्नाथ कॉम्प्लेक्स येथील विद्यार्थ्यांना संगणक देण्यात आले. तसेच शिवमंदिर व साई मंदिराच्या नवीन शेड बांधण्याच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. याप्रसंगी मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, महिला उपविभाग संघटक शकुंतला शेलार, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर सहित मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.दरम्यान, आजच्या संगणकीय युगात विद्यार्थ्यांना मोफत संगणक उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिकांनी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचे आभार मानले आहेत.


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget