मुंबई (२७ डिसेंबर २०१८) : देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे दोन दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झाले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व भूदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

टिप्पणी पोस्ट करा