मंत्रिमंडळ बैठक ( 8 जानेवारी 2019) : नागपूरमधील बोरगाव खसरा येथील क्रीडांगणाच्या आरक्षण बदलास मान्यता

मुंबई ( ८ जानेवारी २०१९ ): नागपूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील बोरगांव खसरा येथील भूखंड क्र.47 ते 51 च्या खुल्या जागेवरील क्रीडांगणासाठीचे आरक्षण बदलून ती जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार नागपूर मौजे बोरगाव खसरा येथील क्र. 157/1, 157/2, 58/3, 59/2, 59/3, 54/2 आणि 55 या मंजूर जागेतील भूखंड क्र 47 ते 51 च्या दक्षिणेकडील खुल्या जागेवरील 1289.48 चौ.मी. क्षेत्र रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget