प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सोलापूर येथे उत्स्फूर्त स्वागत

सोलापूर ( ९ जानेवारी २०१९ ): भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सोलापूर येथील होम मैदानावरील हेलिपॅडवर सकाळी 10.50 वाजता उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर, विभागीय आयुक्त आनंद लिमये, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget