शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त ‘माझी मुंबई’ बाल चित्रकला स्पर्धा


मुंबई (११ जानेवारी २०१९): जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मुंबई महानगरांतील सर्व महापालिका शाळांतील तसेच खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारीत आणि महापौर आयोजित सन २०१८-२०१९ बाल चित्रकला स्पर्धा रविवार दिनांक १३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत विभागनिहाय आयोजित करण्‍यात आली आहे. पत्रकारांना या कार्यक्रमास उपस्थित राहता यावे, म्हणून स्वामी नारायण मंदीर चौक, दादर मध्य रेल्वे स्थानक, दादर (पूर्व) येथून सकाळी ७.०० वाजता वाहनाची सोय करण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget