अनुदान मिळण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

मुंबई (३ जानेवारी २०१९) : मुंबई जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील पात्रताधारक लाभार्थी असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे अथवा 022- 22700404 येथे संपर्क करावा, असे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्या रत्नपारखी यांनी केले आहे. वृध्दाश्रमात वास्तव्यास असलेले तसेच अन्य ठिकाणी उत्पादक कार्य करत असलेल्या ज्येष्ठ माजी सैनिक/विधवा यांना अनुदान सुरु करण्याची कार्यवाही शासन स्तरावर चालू आहे. त्यासाठी पात्रताधारक लाभार्थ्यांनी संपर्क साधावा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget