सावित्रीबाई फुले यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई (३ जानेवारी २०१९) : थोर समाजसेविका आणि महिला शिक्षण कार्यातील अग्रणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आज हस्ते मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मल्लिक, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव छाया वडते, उपसचिव सतीश जोंधळे, गृह विभागाचे उपसचिव युवराज अजेटराव आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget