वस्त्रोद्योग घटकांनी 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी

मुंबई (५ जानेवारी २०१८): राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून वीज दर सवलतीस पात्र असणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांनी दिनांक 31 जानेवारी 2019 पर्यंत संचालनालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी व आवेदन करावे, असे आवाहन संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget