वोक्खार्ट रूग्णालयातर्फे पहिल्यांदाच चँम्पियन्स ट्राँफीचे आयोजन

मुंबई (११ जानेवारी २०१९): येत्या २० जानेवारी रोजी वोक्खार्ट रूग्णालयातर्फे पहिल्यांदाच चँम्पियन्स ट्राँफीचे आयोजन डाँक्टरांसाठी करण्यात आले आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेत तब्बल ८ टिम एकमेकांसमोर खेळणार असून यात विविध स्पेशालिटीमध्ये विशेषज्ञ असलेले तज्ञ डाँक्टर मैदानात आपले सांघिक कौशल्य पणाला लावतील. आज या चँम्पियन्स ट्राँफीचे अनावरण रणजी क्रिकेटचे कोच अमित दानी यांच्याहस्ते उपस्थितीत झाले. यावेळी स्पर्धेत सहभागी होणारे तब्बल ३० डाँक्टर्स आपल्या टीमच्या गणवेशात उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget