पावसाळी अधिवेशन 17 जूनला

मुंबई, दि. 28 : विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. यावेळी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी राज्यपालांकडून आलेला संदेश वाचून दाखवला.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे दि. 17 जून 2019 रोजी होणार असल्याची घोषणा अध्यक्ष बागडे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपाध्यक्ष विजय औटी आदींसह विधानसभा सदस्य उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget