(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वस्त्रोद्योग घटकांना ऑनलाईन नोंदणीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ | मराठी १ नंबर बातम्या
" />

वस्त्रोद्योग घटकांना ऑनलाईन नोंदणीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई ( ५ फेब्रुवारी २०१९ ) : वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज दर सवलतीस पात्र ठरणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांना ऑनलाईन नोंदणी आणि आवेदन करण्यासाठी दि. 31 जानेवारी 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढवून आता
दि. 15 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी आणि आवेदन करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

संचालनालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर सर्व वस्त्रोद्योग घटकांनी सामान्य नोंदणी व वीजदर सवलतीचे आवेदन दि.15 फेब्रुवारी पर्यंत करावे, असे संचालक वस्त्रोद्योग, नागपूर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget