महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई ( ११ एप्रिल २०१९ ) : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या प्रतिमेस विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) जितेंद्र भोळे व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे खासगी सचिव राजकुमार सागर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रवींद्र जगदाळे, सोमनाथ सानप, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, विधिमंडळ सचिवालयाचे कक्ष अधिकारी सुरेश मोगल, विनोद राठोड सुरक्षा अधिकारी किशोर गायके तसेच विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget